BJS College


भारतीय जैन संघटना संचालित
प्राथमिक विद्यालय ,पिंपरी.

Shantilal

विद्यार्थी कामगिरी

BJS

महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे व नाट्यसंस्कार कला अकादमी, पुणे आयोजित
‘भालबा केळकर करंडक बालनाट्य स्पर्धेत ‘हसत खेळत शिकू या’ या
नाटिकेचे कल्पक व नाविन्यपूर्ण सादरीकरणाचे पारितोषिक स्विकारताना
विद्यार्थी व शिक्षकवृंद.

BJS

कलापिनी, तळेगाव दाभाडे आयोजित बालनाट्य स्पर्धेत ‘शब्दरूप आले मुक्या
भावनाना’ या नाटकास प्रथम क्रमांक मिळाला. समवेत श्री. भूषण मुथ्था,
रुचा वळवडे कलापिनीचे अध्यक्ष, विनायक अभ्यंकर विश्वस्त डॉ. अनंत
पराजपे व विश्वास देशपांडे

BJS

जिल्हा परिषद पुणे आयोजित यशवंत चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धेत
‘हसत खेळत शिकू या’ या नाटिकेचे जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ पारितोषिक
स्विकारताना विद्यार्थी व शिक्षकवृंद.

BJS

सकाळ nie एकांकिका स्पर्धा, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, पुणे आयोजित
बालनाट्य मेळावा व महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा यांमध्ये ‘रंग माझा
वेगळा’ या बालनाट्याचे सादरीकरण करताना आमचे गुणी बालकलाकार.

BJS

महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, पुणे आयोजित बालनाट्य मेळाव्यात ‘रंग माझा
वेगळा’ या नाटिकेचे सादरीकरण

BJS

भाजपा शिक्षक आघाडीतर्फे आयोजित आदर्श शिक्षिका पुरस्कार
स्विकारताना सौ.शैला बर्वे.

BJS

भाजपा शिक्षक आघाडीतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे
पारितोषिक स्विकारताना श्री. विलास गुंजाळ

BJS

कलापिनी आयोजित नाट्यछटा स्पर्धेत उत्तेजनार्थपारितोषिक
स्विकारताना भाग्येश भालेराव.

BJS

भालबा केळकर नाट्यस्पर्धेत उत्कष्ट अभिनयाचे पारितोषिक स्विकारताना
कु. गायत्री कामलेव.

BJS

स्थानिक पोलिस चौकीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन साजरा
करताना विद्यालयातील विद्यार्थी.