BJS College


भारतीय जैन संघटना संचालित
प्राथमिक विद्यालय ,पिंपरी.

Shantilal

प्रवेश

प्रवेश पध्दत

विद्यालयात शासकीय नियमानुसार प्रवेश दिला जातो.

प्रवेशासासाठी खालील कागतपत्रे प्रवेशाअर्जा सोबत जोडावीत.

१. शाळेतील प्रवेश अर्ज

2. जन्माचा मूळ दाखला. १ली शाठी

३ जातीच्या दाखल्याची झेरॉक्स

४. वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स

५. उत्पनाच्या दाखल्याची झेरॉक्स

६. आधार कार्ड झेरॉक्स

वरीलप्रमाणे प्रमाणे कागद पत्र आवशयक